Перейти к содержимому

🌺 घट भरलाय आईच्या नावाचा | खास नवरात्री साठी विशेष गीत | Ghat Bharlay Aichya Navacha ✨

Prashant Thanambir Official

0:00 / 0:00

🌺 घट भरलाय आईच्या नावाचा | खास नवरात्री साठी विशेष गीत | Ghat Bharlay Aichya Navacha ✨

92 217 просмотров · 3 дня назад
Prashant Thanambir Official
11,9 тыс. подписчиков
92 217 просмотров · 3 дня назад
PRASHANT THANAMBIR OFFICIAL PRESENTS टायटल ✨ घट भरलाय आईच्या नावाचा ✨ निर्माते प्रितम आहिरे / अंकुश वाघमारे (संचालक मल्हार एडव्हर्टाझिंग) 🎤गीत,संगीत,गायक 🎼 प्रशांत ठाणांबीर 🎹संगीत संयोजक🎼 गौरव दादा रूपवते 🎛️रेकॉर्डिस्ट 🎙️ लोकेश खैरे BK TRACK 📞संपर्क ☎️ प्रशांत ठाणांबीर (८४५४८७८४८४) हिडिओ एडिटर LS CREATION 8793170128 || गाण्याचे बोल || होंबातून प्रकट झाली उग्र अवतार आंबाचा तुळजापुरात घट बाई भरलाय आंबाबाईचा ||१|| रंकाळ तळ्यातून पाषाण स्वरुपात आली आदी शक्ती महामाया करवीर वाली चऊमुल्खी वाजे डंका तुझ्या ग नावाचा कोल्हापूरात घट बाय भरलाय महालक्ष्मी आईचा ||२|| खडक फोडून ग आली आई आठरा भुज वाली मधमाश्याच्या म्हवाळा खाली आई शेंदरानी माखली उंच डोंगराउन पाहती माय कारभार जगाचा वणी गडावर घट भरलाय सप्तशृंगीच्या नावाचा ||३|| परशू रामाची तू माता माहूर डोंगराची परी जमदग्नी तुझा पती अशी महामाया सुंदरी भंडाराचा मळवट तांदळा शेंदराचा भाळी भंडाराचा मळवट तांदळा शेंदराचा माहूर गडावर घट बाय भरलाय रेणुका आईचा ||४|| लाख्यासूर सौव्हाराया काली मांढराला आली कलकत्याची महाकाली मांढरची काळी झाली मांगिर गोजीर सेवा करी म्हाग म्हसोबा जाळीचा मांढर गढावर घट बाय भरलाय काळूच्या नावाचा ||५|| महादेवाची पर्वता अवतार घेऊन रामाची सीता रामान येडी म्हणता ती झाली येडाई माता अंकुश प्रितम बाळा मधी राहूदे जिव्हाळा जीवाचा त्या येरमाळ्यात भी घट बाय भरलाय येडूच्या नावाचा ||६|| #ambabai #mahalakshmi #saptshrungi #renukamata #kalubai #yedamai #viralvideo #viralsong #trending #trendingsong #marathi #marathisong #bhaktisong #bhaktigite #aradhi #ambabaisong #mahalakshmisongs #saptashrungidevi #renukamata #kalubaisongs #yedamai_song #solapur #satara #sangli #tuljapur #nashik #mahur #yermala #mandhardevi #mumbai #pune #kolhapur