Перейти к содержимому

गावाकडचा गोपाल काला ! आगरी स्टाईल गोपाल काला ! कासणे गावचा गोपाल काला

Prasad Tole

0:00 / 0:00

गावाकडचा गोपाल काला ! आगरी स्टाईल गोपाल काला ! कासणे गावचा गोपाल काला

23 537 просмотров · 3 года назад
Prasad Tole
1,18 млн подписчиков
23 537 просмотров · 3 года назад
गावाकडचा गोपाल काला ! आगरी स्टाईल गोपाल काला ! कासणे गावचा गोपाल काला आमच्या गावात नुसता धुडकू जातो गोपालकालाच्या दिवशी लोलवा लोलवी माखवा माखवी कॉमन आहे गोपाल काल्याला लहानपणापासून आम्ही असाच गोपाळकाला करतो परंतु आता सोशल मीडिया जास्त ऍक्टिव्ह झाल्यामुळे तो तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोचवण्याचा मला सोर्स मिळालेला आहे संधी मिळालेली आहे तर माझ्या चॅनलच्या द्वारे मी गोपाल करायची पूर्ण एन्जॉयमेंट माझ्या कॅमेरात कैद करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तरी एन्जॉयमेंट तुम्हाला लय आवडेल वर आवडलीच तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला दाबा