Перейти к содержимому

भाज्या स्वस्त की महाग Wholesale x Retail वाशी भाजी बाजार APMC Navi Mumbai Cheapest Vegetable Market

Ashok Babar & Family

0:00 / 0:00

भाज्या स्वस्त की महाग Wholesale x Retail वाशी भाजी बाजार APMC Navi Mumbai Cheapest Vegetable Market

3 169 просмотров · 10 месяцев назад
Ashok Babar & Family
15,9 тыс. подписчиков
3 169 просмотров · 10 месяцев назад
भाज्या स्वस्त की महाग Wholesale x Retail वाशी भाजी बाजार APMC Navi Mumbai Cheapest Vegetable Market #ashokbabarfamily #thane #maharashtraculture ##mumbai #market #marketing #marketingdigital #cheap #biggest #vashimarket #vashi #vegetable #vegetablemarket #mumbaivegetablemarket #mumbaimarket #wholsale #wholesalemarket #retail #retailmarket #bhaji #bhajimarket #apmcmarket #apmcvegetablemarket #apmcmarket APMC नवी मुंबई भाजी मार्केट हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे भाजी मार्केट आहे. हे मार्केट नवी मुंबई वाशी येथे आहे. पहाटे म्हणजे अर्ध्या रात्री हे मार्केट सुरु होते आणी सकाळ पर्यंत होलसेल मार्केट संपते. त्यानंतर रिटेल मार्केट असते दुपार पर्यंत म्हणजे 12 te 1 वाजेपर्यंत. होलसेल तर स्वस्त आहेच पण रिटेल पण स्वस्त भाज्या मिळतात. रिटेल मार्केट भाजी मार्केट apmc च्या d searies मध्ये आहे म्हणजे सर्व shops D सेक्टर मध्ये आहेत आणी होलसेल मार्केट E series म्हणजे E सेक्टर मध्ये आहे. इथे महाराष्ट्राच्याच नाही तर पूर्ण भारतातून भाज्या येतात. सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतील 1 kg, 1 1/4 kg आणी 2 1/2 kg अश्या भाज्या तुम्हाला इथे स्वस्तात मिळतील. आम्ही आठवड्याची भाजी मार्केट मधून घेतली आणी चांगली आणी स्वस्त मिळाली. APMC Vashi Bhaji market is the biggest vegetable market in mumbai maharashtra. Here you will get all vegetables in wholsale rate or in retail rates also. This market start early morning at 2 am and close around 12 nokn to 2 pm. Here in retail you will gate 1/2 kg 1kg 2 1/2 kg vegetables also in good cheap rate. This market near from vashi station otlr turbhe railway station. its biggest retail and wholsale market. You will get all type vegetables here even China vegetables also. If you like this video then like share comment and subscribe channel. Thank You