पांढरीशुभ्र भरपूर दिवस टिकणारी तोंडात टाकताच मऊ आणि चविष्ट अशी लागणारी नारळाची बर्फी | nariyal barfi
AB_Food Corner
0:00 / 0:00
पांढरीशुभ्र भरपूर दिवस टिकणारी तोंडात टाकताच मऊ आणि चविष्ट अशी लागणारी नारळाची बर्फी | nariyal barfi
653 просмотра · 3 недели назад
AB_Food Corner
644 подписчика
653 просмотра · 3 недели назад
पांढरीशुभ्र भरपूर दिवस टिकणारी तोंडात टाकताच मऊ आणि चविष्ट अशी लागणारी नारळाची बर्फी | nariyal barfi recipe | khobryachi barfi | olya naralachi barfi recipe |
साहित्य-
२ चमचे साजूक तूप
दोन कप ओल्या नारळाचा चव
एक कप साखर
वन फोर्थ कप दुधाची साय
वन फोर्थ कप मिल्क पावडर
पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या
पांढरी शुभ्र, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी एकदम चविष्ट नारळाची बर्फी 😋🥥
अगदी सोप्या पद्धतीने बनणारी आणि भरपूर दिवस टिकणारी ही नारळाची बर्फी नक्की करून पाहा. ❤️
श्रावण स्पेशल, सणासुदीला किंवा गोड खाण्याची इच्छा झाली की ही बर्फी एकदम परफेक्ट! 😍
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ❤️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा.
#नारळाचीबर्फी #CoconutBarfi #CoconutBurfi #NariyalBarfi #BarfiRecipe #SweetRecipe #IndianSweets #MarathiRecipe #MarathiFood #MaharashtrianRecipe #ShravanSpecial #FestiveRecipe #EasyRecipe #HomemadeSweets #AparnaFoodCorner21