एकविरा देवीला गेलो मित्रांसोबत! 🚗 | Ekvira Devi Karla Caves Vlog 2026 🔥
yogesh sonwane
0:00 / 0:00
एकविरा देवीला गेलो मित्रांसोबत! 🚗 | Ekvira Devi Karla Caves Vlog 2026 🔥
555 просмотров · 8 дн. назад
yogesh sonwane
140 подписчиков
555 просмотров · 8 дн. назад
एकविरा देवीला गेलो मित्रांसोबत! 🚗 | Ekvira Devi Karla Caves Vlog 2026 🔥
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या या व्लॉगमध्ये आम्ही सर्व मित्र मिळून निघालो आहोत कार्ला (लोणावळा) येथील श्री एकविरा देवीच्या दर्शनाला. गडावर जातानाची धम्माल, कार्ला लेणी, मंदिराचा परिसर आणि मित्रांसोबत केलेली मस्ती आम्ही या व्हिडिओमध्ये कव्हर केली आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! जय एकविरा माऊली! 🚩
#ekviradevi #ekviraaaivlog #marlacaves #lonavalatrip #friendsvlog #marathivlog #ekviradarshan #travelmarathi #vlog2026