Перейти к содержимому

#Mumbai♥️मुलुंडला भरलाय सणांचा खरेदी उत्सव🚩एकाच ठिकाणी अनेक जीवनावश्यक वस्तूंची ग्राहक पेठ!त्वरा करा

Armari Maratha

0:00 / 0:00

#Mumbai♥️मुलुंडला भरलाय सणांचा खरेदी उत्सव🚩एकाच ठिकाणी अनेक जीवनावश्यक वस्तूंची ग्राहक पेठ!त्वरा करा

10 880 просмотров · 2 недели назад
Armari Maratha
22,8 тыс. подписчиков
10 880 просмотров · 2 недели назад
मुंबईतील मुलुंड हा भाग बहुसंख्य हिंदू जणांचे राहण्याचे ठिकाण असल्यामुळे हिंदू संस्कृती मोठ्या प्रमाणात या मुलुंडमध्ये जपली जाते. जसे जसे हिंदूंचे सण जवळ येतात, तसे मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी विक्री होते. मुलुंड पश्चिमेला सारस्वत बागेमध्ये मुलुंड शॉपिंग फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. या फेस्टिवलचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचे चैनल, तुम्ही सबस्क्राईब करा हि तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद जय हिंद 🚩🇮🇳🙏