Перейти к содержимому

राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपादबाबा कृपांकित ह.भ.प. प्रा. अमृत महाराज शिंदे, अहिल्यानगर यांचे कीर्तन

Amrut Maharaj Kirtan

0:00 / 0:00

राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपादबाबा कृपांकित ह.भ.प. प्रा. अमृत महाराज शिंदे, अहिल्यानगर यांचे कीर्तन

3 718 просмотров · 8 дней назад
Amrut Maharaj Kirtan
143 подписчика
3 718 просмотров · 8 дней назад
व्यासपौर्णिमा महोत्सव - २०२५ वर्ष ३३ वे कीर्तनाचा अभंग: देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी । निजदेव नेणशी मुळीं कोण ॥१॥ देवा नाहीं रूप देवा नाही नांव । देवा नाही गांव कोठें कांहीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा । अखंडित सेवा करा त्याची ॥३॥