टिटवाळा गणपती दर्शन 🙏 | आम्ही इथे का आलो? कारण खास आहे! 😍 | Marathi Vlog
Raw life with prasad
0:00 / 0:00
टिटवाळा गणपती दर्शन 🙏 | आम्ही इथे का आलो? कारण खास आहे! 😍 | Marathi Vlog
163 просмотра · 1 месяц назад
Raw life with prasad
201 подписчик
163 просмотра · 1 месяц назад
आजच्या Vlog मध्ये आम्ही टिटवाळा श्री सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी गेलो 🙏❤️
पण दर्शनासाठी टिटवाळ्यालाच जाण्याचं कारण काय होतं? 🤔 हे मी Vlog मध्ये सांगितलं आहे!
मंदिराचा बाहेरचा परिसर, आमचा प्रवास, Friends सोबतची मजा आणि या भेटीमागचं खास कारण — सगळं या Vlog मध्ये पाहायला मिळेल. ❤️
मंदिराच्या आत फोन/कॅमेरा allow नसल्यामुळे आतलं शूटिंग करता आलं नाही, पण बाप्पांच्या दर्शनाचा अनुभव नक्कीच खास होता 🙏✨
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️ नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
#ganpatimandir #Titwala #Siddhivinayak #TitwalaMandir #GanpatiDarshan #MarathiVlog #DarshanVlog #GanpatiBappaMorya #MumbaiVlog #RawLifeWithPrasad