Перейти к содержимому

निळकंठेश्वर मंदिर,डावजे,पुणे Nilkantheshwar Temple pune, Davje, Pune

Sahyadrichya paulkhuna

0:00 / 0:00

निळकंठेश्वर मंदिर,डावजे,पुणे Nilkantheshwar Temple pune, Davje, Pune

82 072 просмотра · 2 года назад
Sahyadrichya paulkhuna
5,23 тыс. подписчиков
82 072 просмотра · 2 года назад
निळकंठेश्वर मंदिर,डावजे,पुणे Nilkantheshwar Temple pune, Davje, Pune -------------------------------------------------------------------------- निळकंठेश्वर मंदिर,डावजे,पुणे Nilkantheshwar Temple pune, Davje, Pune पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेली ही मंदिरे अनेकांना माहिती नसतात. असेच एक मंदिर सिंहगड जवळील डावजे गावात आहे. स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. 1962 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. हे मंदिर डोंगरात असल्याने जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतर चालत वर जावे लागते. तरीही भाविकांची वर्दळ या ठिकाणी असते. वनसंरक्षक आणि शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा हे निळकंठेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त होते असं सांगितलं जातं. 1962 साली निळकंठेश्वराच्या डोंगरावर असलेल्या वनात वनरक्षक म्हणून ते काम करीत होते. एके दिवशी स्वतः भगवान शिवशंकरांनी त्यांना स्वप्नात येऊन मी व माझा नंदी सदर डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणी जमिनीखाली गाडलो गेलो आहे. मला बाहेर काढ, असा दृष्टांत दिला. त्यानंतर सर्जेमामांनी त्वरीत सांगितलेल्या ठिकाणी खणून पाहिले असता त्यांना तेथे नंदी तसेच भगवान शिवशंकरांचे लिंग आढळले. त्यांनी त्याला बाहेर काढून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली सर्जमामांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यांनी येथे दारु व्यसनमुक्ती अभियान सुरू केले. अनेक लोकांना दारुच्या व्यसनातून मुक्त केले नीलकंठेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. Queries Nilkantheshwar temple pune nilkantheshwar mahadev mandir nilkantheshwar donje pune nilkantheshwar mandir pune nilkantheshwar mahadev nilkantheshwar pune nilkantheshwar mahadev mandir pune निलकंठेश्वर मंदिर पुणे निलकंठेश्वर डोणजे निलकंठेश्वर पुणे निलकंठेश्वर मंदिर ##nilkantheshwar_temple_pune #निलकंठेश्वर_मंदिर #nilkantheshwartemple #nilkantheshwarMandir --------------------------------------------------------------------------- Like our pages : facebook :- https://m.facebook.com/sahyadrichyapa... instagram :-   / sahyadrichyapaulkhuna   ----------------------------------------------------------------------------- गडकिल्ले,मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आजच आमच्या चॅनेलला subscribe करा