दिवाळी लक्ष्मी पूजनाची संपूर्ण मांडणी 2026 | लक्ष्मी पूजेचे साहित्य आणि पूजा | Diwali Lakshmi Puja
Bhagyshriswami15
0:00 / 0:00
दिवाळी लक्ष्मी पूजनाची संपूर्ण मांडणी 2026 | लक्ष्मी पूजेचे साहित्य आणि पूजा | Diwali Lakshmi Puja
5 949 просмотров · 17 ч назад
Bhagyshriswami15
77 подписчиков
5 949 просмотров · 17 ч назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🪷 जय माता लक्ष्मी 🪷
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीचे पूजन कसे करावे? लक्ष्मी पूजेसाठी कोणते साहित्य लागते? पूजेची योग्य मांडणी कशी करावी? हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत :
🪔 लक्ष्मी माता स्थापना
🪔 श्री गणपती पूजन
🪔 कलश मांडणी
🪔 दिव्यांची मांडणी
🪔 पूजेचे ताट व नैवेद्य
🪔 फळे, फराळ आणि धान्य
🪔 श्री कुबेर पूजन व कुबेर यंत्र
🪔 लक्ष्मी पूजेचे संपूर्ण साहित्य
माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर सदैव राहो. 🙏
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि चॅनेल Subscribe करायला विसरू नका.