Перейти к содержимому

यादगिरिगुट्टा ते स्वर्णगिरी…भक्ती, भव्यता आणि आठवणींचा दिवस❤️| Hyderabad Day 2| The Pardeshi Diaries

The Pardeshi Diaries

0:00 / 0:00

यादगिरिगुट्टा ते स्वर्णगिरी…भक्ती, भव्यता आणि आठवणींचा दिवस❤️| Hyderabad Day 2| The Pardeshi Diaries

163 просмотра · 8 дней назад
The Pardeshi Diaries
684 подписчика
163 просмотра · 8 дней назад
Hyderabad Day 2 ❤️🙏 हैदराबादमधल्या आमच्या प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी दोन अतिशय सुंदर आणि भक्तिमय मंदिरांना भेट देण्याचा अनुभव या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 🛕✨ सर्वप्रथम आम्ही भेट दिली— 🛕 यादाद्री श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर (यादागिरीगुट्टा) 🙏 भगवान नरसिंह स्वामींच्या पवित्र क्षेत्रात दर्शन घेण्याचा आणि मंदिराची भव्यता अनुभवण्याचा सुंदर योग आला. 📍 यादागिरीगुट्टा मंदिर – https://maps.app.goo.gl/AFQQoRmh2Uv3R... त्यानंतर आम्ही गेलो— 🛕 स्वर्णगिरी श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर 🙏 भव्य वास्तुकला, सुंदर मंदिर परिसर आणि श्री वेंकटेश्वर स्वामींचं मनमोहक दर्शन असा हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. 📍स्वर्णगिरी मंदिर – https://maps.app.goo.gl/nPSk3eoxBgLoz... या vlog मध्ये तुम्हाला दोन्ही मंदिरांचे दर्शन, मंदिर परिसर, प्रवासातील अनुभव आणि आमच्या Hyderabad Day 2 ची संपूर्ण journey पाहायला मिळेल. ❤️ व्हिडिओ आवडला तर ❤️ 👍 Like करा 💬 Comment करा 🔔 The Pardeshi Diaries Subscribe करा आणि हा vlog तुमच्या family & friends सोबत Share करा. जय श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी 🙏🚩 जय श्री वेंकटेश्वर स्वामी 🙏🚩 #HyderabadVlog #HyderabadDay2 #यादागिरीगुट्टा #लक्ष्मीनरसिंहस्वामी #स्वर्णगिरी #वेंकटेश्वरस्वामी #MarathiVlog #TravelVlog #HyderabadTravel #TempleVlog #ThePardeshiDiaries #yadgrigutta #swarnagiritemple