अंडी आणायला गेलो आणि काय झालं बघा! 😂🥚 | YouTube ची ID मागितली | Marathi Comedy Vlog
Akshay Chavan♥️😇
0:00 / 0:00
अंडी आणायला गेलो आणि काय झालं बघा! 😂🥚 | YouTube ची ID मागितली | Marathi Comedy Vlog
68 просмотров · 3 дн. назад
Akshay Chavan♥️😇
132 подписчика
68 просмотров · 3 дн. назад
😂🥚 अंडी आणायला गेलो आणि काय झालं बघा!
नमस्कार मित्रांनो! ❤️
आजच्या Vlog मध्ये मी आणि ज्योत्या अंडी आणायला गेलो होतो. पण अंडीवाल्याने अचानक दर वाढवले आणि तिथेच एक भन्नाट प्रसंग घडला! 😂
अंडीवाल्याशी मजेशीर गप्पा, ज्योत्याची धमाल आणि अचानक एका मुलाने YouTube ची ID मागितली! 🤣
अंडी आणायला गेलेलो, पण वेगळाच अनुभव घेऊन आलो. हा संपूर्ण मजेशीर Vlog शेवटपर्यंत नक्की पाहा!
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि मित्रांसोबत Share करा.
अशाच Marathi Comedy Vlogs आणि मजेशीर Videos साठी आपल्या KhedchaVloger_Akshay चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका! 🔔
धन्यवाद मित्रांनो! ❤️
#MarathiComedy #EggShopping #MarathiVlog #ComedyVlog #FunnyVlog #MarathiYouTuber #KhedchaVlogerAkshay #akshaychavan #kokani_akshay_chavan_20_9 #akshay