Перейти к содержимому

परभणीकरांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!शेतकरी, महिला आणि युवकांसाठी डबल इंजिन सरकारचा मोठा प्लॅन

Lok Pukar News

0:00 / 0:00

परभणीकरांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!शेतकरी, महिला आणि युवकांसाठी डबल इंजिन सरकारचा मोठा प्लॅन

567 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
Lok Pukar News
13,6 тыс. подписчиков
567 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
Description परभणी येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, महिला आणि युवकांसाठी सरकारच्या योजनांची माहिती देत विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिंदे यांनी परभणी जिल्ह्यातील विकासासाठी दीड हजार कोटी रुपयांच्या योजनांचा उल्लेख केला. तसेच परभणी शहरातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी, नवीन MIDC, जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागा आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारणीबाबतही मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, युवकांचा कौशल्य विकास, स्टार्टअप आणि AI क्षेत्रातील रोजगाराच्या संधी यावरही उपमुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. 📍 ठिकाण: परभणी 🎙️ कार्यक्रम: शेतकरी व युवा संवाद मेळावा 👤 प्रमुख उपस्थिती: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार सईद खान यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर. Lok Pukaar Digital News जनता की पुकार, खबरों का आधार एकनाथ शिंदे, Eknath Shinde, परभणी, Parbhani News, परभणी शेतकरी मेळावा, शेतकरी युवा संवाद मेळावा, शेतकरी संवाद मेळावा, एकनाथ शिंदे परभणी, परभणी विकास, परभणी MIDC, कॅन्सर हॉस्पिटल परभणी, लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, युवक रोजगार, डबल इंजिन सरकार, संजय जाधव, आमदार सईद खान, Shiv Sena Parbhani, Maharashtra News, Parbhani Latest News #EknathShinde #एकनाथशिंदे #Parbhani #परभणी #ParbhaniNews #शेतकरीमेळावा #युवासंवाद #शेतकरीसंवाद #शेतकरी #युवक #लाडकीबहीण #परभणीविकास #MIDC #CancerHospital #DoubleEngineGovernment #ShivSena #SanjayJadhav #SaeedKhan #MaharashtraNews #LokPukaarDigitalNews