जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार अखेर झुकले! Karyarambh
karyarambh
0:00 / 0:00
जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार अखेर झुकले! Karyarambh
26 691 просмотр · 13 часов назад
karyarambh
173 тыс. подписчиков
26 691 просмотр · 13 часов назад
#मनोजजरांगेपाटील #ManojJarangePatil #JarangePatil #मराठाआरक्षण #MarathaReservation #मराठाआंदोलन #MarathaProtest #JarangePatilToday #पाटोदा #Patoda #BeedNews #MumbaiMarch #MarathaMorcha #मराठासमाज #DevendraFadnavis #ChhaganBhujbal #NikhilWagle #MaharashtraPolitics #MaharashtraNews #MarathiNews #KaryarambhDigital
मनोज जरांगे पाटील हल्ली शिव्या खूप देत आहेत. त्यामुळे एकही मंत्री त्यांच्यासोबत चर्चेला बसत नाही. त्यांनी महिला अधिकार्यांना असभ्य भाषा वापरली. त्यांनी सत्तेतील ज्येष्ठ नेत्यांना आईमाईवरून दुषणं लावली. आज तर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय घडलं याची इनसाईड स्टोरी एका मराठी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. म्हणजेच सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांनी ठरवून टाकलंय की आता जरांगे पाटलांसोबत सरकारने चर्चा करू नये. पण जर मनोज जरांगे पाटील शिव्या देत आहेत म्हणून सरकार त्यांच्यासोबत चर्चा करत नसेल तर हाच न्याय मग इतरांना लावला पाहीजे, अशी भुमिका मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक करीत आहेत. आत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी तर सरकारची ही कृती अत्यंत चूक आहे. सरकार शिव्या खाण्याच्याच लायकीचं आहे. विद्यानंद बापट अत्यंत सभ्य, आणि सुंदर मराठी भाषेत बोलतात मग सरकार त्यांच्याशी, डीजे बंदीच्या मुद्यावर काय चर्चा करीत नाही असा सवाल उपस्थित केला आहे. आज जरांगे पाटलांनी शिव्या दिल्या म्हणून त्यांचा प्रश्न दुर्लक्षित करावा, त्यांच्याशी बोलू नये अशा भुमिकेत जर सरकार असेल तर ती त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. शिवाय सत्तेतील मंत्र्यांनी शिव्या दिल्या की त्यांना आमदार, खासदार, मंत्रिपदं आणि ज्यांनी समाजाचा प्रश्न घेऊन सरकारला शिव्या दिल्या की त्यांना उपाशी मरू द्या, असं म्हणून दुर्लक्ष... सरकारची ही कृती समाजात तीव्र संताप निर्माण करीत आहे. समाजात नेमकं काय बोललं जातंय? आणि आज 16 सप्टेंबरच्या पाटोदा येथील पत्रकार परिषदेत जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत, हेच आपण या व्हिडिओत पाहू...
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
karyarambhbeed@gmail.com
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.