Перейти к содержимому

श्री दुर्ग सागरगड भेट भाग-१ #shiledar_sahyadricha #alibag #maharashtra

Shiledar Sahyadricha Vlog

0:00 / 0:00

श्री दुर्ग सागरगड भेट भाग-१ #shiledar_sahyadricha #alibag #maharashtra

207 просмотров · 12 дн. назад
Shiledar Sahyadricha Vlog
941 подписчик
207 просмотров · 12 дн. назад
इतिहासाच्या पानावर महत्त्वाची भुमिका बजावलेला एक अपरिचित दुर्ग म्हणजे सागरगड सागरगड फारसा नावाजलेला नसला तरी त्याला भेट दिल्यावर कळतं की गडाचं ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व काय आहे.गडाला भेट देताना तिथला निसर्ग मनाला भुरळ पाडतो आणि गडावरील वास्तु पाहता इतिहासातील एक हरवलेलं पान आपल्या पुढे उभं राहतं.सागरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी गडाचा महत्त्वाचा वाटा आहे.त्या प्रत्येक दुर्गभटक्याने सागरगडाला एकदा तरी भेट द्यावी…….🙌🏻🚩