विधाता 8D मुरघास मशीन, दररोज 20 टन मुरघास, व 100 गायीच्या गोठ्याची कुट्टी करते:vidhata 8D sailage:
Kisan Agrotech
0:00 / 0:00
विधाता 8D मुरघास मशीन, दररोज 20 टन मुरघास, व 100 गायीच्या गोठ्याची कुट्टी करते:vidhata 8D sailage:
90 618 просмотров · 2 года назад
Kisan Agrotech
326 тыс. подписчиков
90 618 просмотров · 2 года назад
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, 8D मुरघास मशीन पाहणार आहोत. ही मशीन ताशी चार टन मुरघास तयार करते, व तसेच एक दिवसातून दोन एकर रान या मुरघास मशीनने उरकते, मित्रांनो ही मुरघास मशीन घेऊन आपण व्यवसाय सुद्धा करू शकतो आणि आपल्या घरच्या जनावरांना मुरघास तयार करण्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही मशीन आहे. त्यासाठी मित्रांनो मी आलो आहे निधी गोट फार्म, तालुका फलटण जिल्हा सातारा येथे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विधाता कंपनीची टूडी मशीन बघितली होती तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8d पाहणार आहोत.
निधी गोट फार्म विडनी ता. फलटण जि. सातारा
निधी गोट फार्म मो नं- 9657924497, 7498428463
#मुरघास #sailage #kisan_agrotech #murghas_machine #sailage_machine #मुरघास_मशीन
Hello farmer friends, today we are going to see 8D Poultry Machine through this video. This machine produces four tons of chicken per hour, and also covers two acres of pasture in a day with this chicken machine. For that, friends, I have come to Nidhi Goat Farm, Taluka Phaltan, District Satara.