Перейти к содержимому

शिमगोत्सव सोहळा 2025 महिला मंडळ लेझीम भेलोशी महाड#lezim #holi #shimga #kokan #video #vlog #india

माझं भेलोशी (एम एच 06 महाड ) रायगड

0:00 / 0:00

शिमगोत्सव सोहळा 2025 महिला मंडळ लेझीम भेलोशी महाड#lezim #holi #shimga #kokan #video #vlog #india

9 840 просмотров · 1 год назад
माझं भेलोशी (एम एच 06 महाड ) रायगड
3,51 тыс. подписчиков
9 840 просмотров · 1 год назад
शिमगोत्सव आला की सर्वत्र एकी पहायला मिळते तसंच या पारंपारिक सणामध्ये सर्व मुंबईकर ग्रामस्थ महिला मंडळ या सणाची मज्जा घेताना दिसत आहेत खरोखरच आपली परंपरा जपणे हे आपलं काम आहे आणि ते टिकून ठेवलं पाहिजे माझं गाव भेलोशी आज शिमगा सण चालू झाला आहे तरी सर्विकडे गग्रामदैवत च्या पालखी सोहळा चालू असतो तसेच माझ्या ही गावी पालखी सोहळा चालू आहे आणि महिला मंडळ लेझीम खेळत आहेत . सर्वांना शिमगोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा