Nashik : अयोध्या राम मंदिरानंतर आता नाशिकच्या काळाराम मंदिरावरही फडकला धर्मध्वज
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Nashik : अयोध्या राम मंदिरानंतर आता नाशिकच्या काळाराम मंदिरावरही फडकला धर्मध्वज
1 072 просмотра · 5 месяцев назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
1 072 просмотра · 5 месяцев назад
#nashik #kalarammandir #dharmadhwaj
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात एक ऐतिहासिक क्षण संपन्न झाला. काळाराम मंदिरावर धर्मध्वज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मंत्री गिरीश महाजन,मंत्री दादा भुसे,मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फडकविण्यात आला.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.पारंपरिक विधींसह ध्वज स्तंभ स्थापना सोहळा हा पार पडला, अयोध्या मंदिरानंतर आता नाशिकच्या काळाराम मंदिरावरही धर्मध्वज फडकविण्यात आला. २९ फूट उंच पितळी स्तंभ उभारण्यात आला असून, तो ७० फूट उंच शिखरावर स्थापित केला गेला आहे. विशेष म्हणजे हा धर्मध्वज सुमारे ९० दिवसांत हस्तकलेने तयार करण्यात आला आहे
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.