Перейти к содержимому

Dahihandi special moments capture 😇😎

Shree Mouni vidyapeeth emsgargoti

0:00 / 0:00

Dahihandi special moments capture 😇😎

34 просмотра · 2 недели назад
Shree Mouni vidyapeeth emsgargoti
57 подписчиков
34 просмотра · 2 недели назад
श्री मौनी विद्यापीठ संचलित इंग्लिश मीडियम स्कूलची दहीहंडी आज उत्साहात संपन्न... दहीहंडी निमित्त मुली राधाच्या वेशभूषेत तर मुले कृष्णाच्या वेशभूषेत होती मुले आणि मुली असे दोन गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी उपस्थित होते. पहिल्या दोन प्रयत्नानंतर मुलांच्या गोविंदा पथकाने हंडी यशस्वीरिता फोडण्यात आली. गोविंदा आला रे आला या गाण्याच्या बोलावरती सर्व विद्यार्थ्यांनी मनमूराद आनंद घेतला.