Перейти к содержимому

Organic Natural Food आणि Nutritional Healthy Life | Ft. PIP Agro | 2 Cutting Podcast

2 Cutting Podcast

0:00 / 0:00

Organic Natural Food आणि Nutritional Healthy Life | Ft. PIP Agro | 2 Cutting Podcast

8 574 просмотра · 1 г. назад
2 Cutting Podcast
95,3 тыс. подписчиков
8 574 просмотра · 1 г. назад
आपण प्रत्येक जण आता आहाराबद्दल थोडे जागरूक झालो आहोत व आहारामध्ये बदल देखील करीत आहोत मात्र बाजारामध्ये ते नक्की कितपत शुद्ध आणि रसायनमुक्त मिळते हा मोठा प्रश्न आहे. यासोबतच आपल्या पूर्वजांनी घेतलेली अनेक पिके आज आपल्याला मिळत तर नाहीतच मात्र आपल्याला ती माहितीसुद्धा नाहीत. या सर्वच गोष्टींचा प्रचार, प्रसार व पुरवठा PIP म्हणजेच पास्ट इन प्रेझेंट या संस्थेच्या माध्यमातून श्री. संतोष बोबडे या इंजीनियरने व याच प्रोफेशन मधल्या त्याच्या मित्राने सुरू केला. आपल्या भागात सहजपणे उपलब्ध होणारे धान्य देखील आपल्याला व्याधींपासून मुक्त करू शकतं हेच मुळात लोकांना औषध घेण्यापेक्षा सोयीस्कर आहे व याचसाठी आम्ही हा पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. रसायनमुक्त व देशी अन्न याच्या नावाखाली फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होते व ती देखील कशी ओळखावी हे देखील आम्ही या माध्यमातून सांगत आहोत. हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा व 2 कटिंग पॉडकास्ट या यूट्यूब चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा. PIP Agro Santosh Bobade on Organic and Chemical Free Food, Millets and Health Benefits, Desi seed and desi food and human health, rasaynmukt anna ani jewan marathi podcast health awareness, healthy life and healthy diet Organic Natural Food आणि Nutritional Healthy Life | Ft. PIP Agro | 2 Cutting Podcast #organicfood #nuralfood #ChemicalFree #healthyeating #millet #DesiFood #TraditionalDiet #HealthAwareness #CleanEating #SustainableLiving #PIPAgro #SantoshBobade #EatNatural #Rasayanmukt #healthylifestylejourney #FarmToTable #WholesomeFood #MarathiPodcast #2CuttingPodcast #WellnessJourney #foodforhealth Follow us on Facebook:   / 2cuttingmarathipodcast   Join us on Instagram:   / 2cutting_podcast   Subscribe to Our YouTube Channel :    / @2cuttingpodcast   ✅ Subscribe for the latest updates and content!