मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्याची सोपी पद्धत
Priyankas swadhist recipes
0:00 / 0:00
मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्याची सोपी पद्धत
326 просмотров · 9 дн. назад
Priyankas swadhist recipes
105 подписчиков
326 просмотров · 9 дн. назад
गावाकडच्या पद्धतीची मऊ लुसलुशीत खमंग पुरण पोळी | Puran Poli Recipe in Marathi
आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची स्पेशल पुरण पोळी, सोबत कुरकुरीत पापड आणि कटाची आमटी.
साहित्य:
हरभरा डाळ 1 वाटी
गूळ 1 वाटी
गव्हाचे पीठ
वेलची पूड, सुंठ पावडर
कृती व्हिडिओत पूर्ण दाखवली आहे.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा!
#puranpoli #puranpolirecipe #maharashtrianrecipe #marathirecipe #homemade #cooking #indianfood #festivalrecipe #puranpolirecipemarathi #priyankasswadhistrecipes#food