#स्नेहांकित #लग्नाचा मुहूर्त गीत #पारंपरिक विधी #,महाराष्ट्रीयन परंपरा
स्नेहांकित@rohini inamdar
0:00 / 0:00
#स्नेहांकित #लग्नाचा मुहूर्त गीत #पारंपरिक विधी #,महाराष्ट्रीयन परंपरा
23 601 просмотр · 3 г. назад
स्नेहांकित@rohini inamdar
6,82 тыс. подписчиков
23 601 просмотр · 3 г. назад
आपल्या परंपरा व लग्नाआधी करायचे
मुहूर्त भाग - 1
सांडगे, गव्हले, हळद कुटणे, कुरडई व
जात्याचा मुहूर्त
लग्न मुहूर्त | हळद कुटणे, सांडगे
आणि गव्हले बनवणे, पापड लाटणे
जात्याचा मुहूर्त | Pritis World
लग्न कार्यामध्ये कोणतेही विघ्न येउ नये म्हणून प्रथम
निमंत्रण विघ्नहर्ता श्री गणेशाला देण्याची पद्धत आहे.
याला लग्नाचा मुहूर्त करणे म्हणतात. जात्याचा मुहूर्त,
हळद कुटणे, गव्हल्याचा मुहूर्त, पापड लाटण्याचा
मुहूर्त असे वेग वेगळे मुहुर्त केले जातात.
#pritisworld #लग्नमुहूर्त #
स्नेहांकित #लग्नाचा मुहूर्त गीत #पारंपरिक विधी #,महाराष्ट्रीयन परंपरा
लग्नाचा मुहूर्त करतात त्यावेळी म्हणायचे गीत
दारी रांगोळी घातली पुढे स्वस्तिक देखण चला चला ग सयानो बांधू दाराला तोरण
गजाननाची ही मूर्ती देई अभय कार्याला
प्रथम वंदुनी तिजला बाई लगा ग कामाला
सासुरवाशिणी जमल्या मान हळदी कुंकवाला
हळकुंड सुपारी फोडा कार्याच्या या मुहूर्ताला
रवा दुधात भिजवून तबकी मळून ठेवला
घाला सुरेख घवले हलक्या हाताने कार्याला
बोटवे नाकुल्या मालत्या फेणूल्या लावंगा त्या
रंगीत गव्हल्यानी शोभा कार्याला ग आणा
घाला सांडगे सुरेख कार्याला ग मान याचा
सुरू करा ग तयारी मुहूर्त आज ग कार्याचा
केला कार्याचा मुहूर्त गजाननाच्या पूजेने
कार्य पडू दे निर्विघ्न विनविते आर्ततेने.