🔥 बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा नवा जोश! 😍 | फॅन्सी ड्रेसिंग, वेशभूषा आणि दांडिया रास २०२६ #Navratri
Suresh Karbhari Vlogs
0:00 / 0:00
🔥 बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा नवा जोश! 😍 | फॅन्सी ड्रेसिंग, वेशभूषा आणि दांडिया रास २०२६ #Navratri
467 просмотров · 12 часов назад
Suresh Karbhari Vlogs
4,81 тыс. подписчиков
467 просмотров · 12 часов назад
🙏 जय माता दी! 🚩
बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा नवा जोश, नवी उमेद आणि उत्साह घेऊन आलो आहोत! ❤️🔥
नवरात्र उत्सव २०२६ मधील आकर्षक फॅन्सी ड्रेसिंग, पारंपरिक वेशभूषा आणि रंगतदार दांडिया रास यांचा सुंदर सोहळा पाहायला विसरू नका! 💃🕺
आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि नवरात्रीचा जल्लोष अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच सुंदर व्हिडिओंसाठी चॅनल Subscribe करा. 🔔
🚩 ऐकता मित्र मंडळ, नवरात्र उत्सव २०२६ 📍 तुरूंबाडी
Navratri2026 #DandiyaRas #FancyDress #वेशभूषा #नवरात्रउत्सव