🎯 शिक्षक भरती मुलाखत 2025 | डेमो लेक्चर कसा असावा? Demo देताना या गोष्टी लक्षात ठेवा!
Motivation with Anjali
0:00 / 0:00
🎯 शिक्षक भरती मुलाखत 2025 | डेमो लेक्चर कसा असावा? Demo देताना या गोष्टी लक्षात ठेवा!
8 267 просмотров · 5 дн. назад
Motivation with Anjali
1,58 тыс. подписчиков
8 267 просмотров · 5 дн. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
शिक्षक भरती 2025 च्या मुलाखत प्रक्रियेमध्ये डेमो लेक्चर हा महत्त्वाचा भाग आहे.
पण डेमो देताना नेमकी सुरुवात कशी करावी? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? अध्यापन साधनांचा वापर कसा करावा? आणि आपला डेमो प्रभावी कसा बनवावा?
या सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.
माझ्या स्वतःच्या डेमोच्या अनुभवातून काही उपयुक्त टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत.
शिक्षक होण्याच्या स्वप्नासाठी तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल. ❤️
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
Motivation with Anjali 🌸
#ShikshakBharti2025 #DemoLecture #Mulakhat #PavitraPortal #TeacherInterview #DemoTeaching #MotivationWithAnjali
Telegram link:https://t.me/MwAyuri