Перейти к содержимому

Sonam Wangchuk, CJP; मोदी राजवटीच्या अंताची सुरुवात? | Vinod Shirsath | Think Bank

Think Bank

0:00 / 0:00

Sonam Wangchuk, CJP; मोदी राजवटीच्या अंताची सुरुवात? | Vinod Shirsath | Think Bank

46 455 просмотров · 1 месяц назад
Think Bank
656 тыс. подписчиков
46 455 просмотров · 1 месяц назад
सोनम वांगचूक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी कसे जोडले गेले? न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्यामुळे हे तरुण सध्या सविनय कायदेभंग कसा करत आहेत? २०११ मधील अण्णा हजारे यांच्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन कसे वेगळे आहे? या आंदोलनात राजकीय पक्षांना दूर का ठेवण्यात आले? मोदी सरकार या आंदोलनावर गप्प का आहे? आंदोलन खरोखरच सत्तांतर घडवून आणू शकेल का? मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल करेल का? साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांची मुलाखत... #CJP #narendramodi #sonamwangchuk