Перейти к содержимому

चना मसाला रेसिपी | गावरान पध्दतीने झणझणीत चवदार चना मसाला | झटपट रेसिपी 😋

Priyanka's green kitchen

0:00 / 0:00

चना मसाला रेसिपी | गावरान पध्दतीने झणझणीत चवदार चना मसाला | झटपट रेसिपी 😋

232 просмотра · 7 дн. назад
Priyanka's green kitchen
38 подписчиков
232 просмотра · 7 дн. назад
नमस्कार 🙏 Priyanka's green kitchen. मध्ये तुमच स्वागत आहे.आज आपण बनवणार आहोत झणझणीत चवदार चना मसाला. साहित्य : - तेल, हिंग, कढीपत्ता,कांदा एक बारीक कट केलेला. अदरक, लसूण, कोथिंबीर, खोबरं व टोमॅटो यांच वाटन. यामुळेच भाजीला छान चव येते. चपाती, भाताबरोबर व भाकरीबरोबर खाण्यास अप्रतिम चव. हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी. रेसिपी आवडल्यास Like 👍करा ,मैत्रिणींबरोबर Share ↗️ करा आणि Channel ला Subscribe 🔔 करा. धन्यवाद! #चनामसाला #हरभराभाजी #गावरान रेसिपी. #HelthyRecipe #ChanaMasala #Chana #HealthyandTasty #benefits #cooking #QuickRecipe #VegRecipe #HomeMadeRecipe #youtube #Foodie #Maharashtrianrecipe.