Перейти к содержимому

Kali sadi (काळी साडी) | Official Video | Sanket Arke | Washimchi Piu | Suyash Beats | Marathi Song

Sanket Arke и Piu

0:00 / 0:00

Kali sadi (काळी साडी) | Official Video | Sanket Arke | Washimchi Piu | Suyash Beats | Marathi Song

73 305 просмотров · 2 месяца назад
Sanket Arke и Piu
73 305 просмотров · 2 месяца назад
🖤 KALI SADI | OFFICIAL VIDEO SONG 🖤 प्रत्येक मुलीला काळी साडी नेसल्यानंतर एक वेगळाच Confidence येतो… ✨ आणि तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं! 🖤🔥 याच काळ्या साडीची अदा आणि सौंदर्य Viral करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत प्रत्येक मुलीची आवडती काळी साडी... 🎵 काळी साडी | Official Song ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎧 AUDIO CREDITS 🎤 Singer / Writer / Composer - Sanket Arke 🎼 Music - Sangam Bhagat, Suyash Arke 🎚️ Mix & Master - Vinit Mangate 🎙️ Recording - Saaj Studio Mumbai ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎬 VIDEO CREDITS ⭐ Featuring - Sanket Arke, Washimchi Piu (Priya Bhalerao) 🎥 Director - Sagar Magre 📹 DOP - Praful 4K ✂️ Edit - Kathika (Vijay Lakde) 🎨 DI - Akash Chavan (Chavan Arts) 💃 Dancers - Sweetu, Shraddha, Swati, Shree (Sweetu Team), Achal Khandale, Purva Khandale ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎞️ BTS - Harshal Wahule, Rohan Salve 🙏 Special Thanks - Barku Bhau Arke, Swapnil Suradkar, Sumedh Arke ━━━━━━━━━━━━━━━━━━ Lyrics - लावून बिंदी मी मेकअप केला छान छान ओठाला लावली लाली मंगळसूत्र तुझ्या नावाचं गळ्यात तुझ्या साठी केली तयारी.. सांगना राजा कशी दिसते मी नेसून काळी वाली साडी.. सांगना राजा कशी दिसते मी नेसून काळी वाली साडी.. तुझ्यासाठी नटले मी तुझ्यासाठी सजले मी नेसून ही साडी राजा तुझ्यासाठी बसले मी येशील तु घरी आणि फिरायला नेशील मला कस तुला सांगू वाट पाहून पाहून थकले मी नाही काही फक्त आता तूच मला हवा हाय Every day माझा आता तुझ्या सोबत नवा हाय नाही आता  बंगला आणि पैशाची हाव मला रहायला मी तुझ्यासोबत झोपडीत पण तयार हाय नाही पाहिजे गाडी माढी मला नाही पाहिजे गाडी माढी.. सांगना राजा कशी दिसते मी नेसून काळी वाली साडी.. सांगना राजा कशी दिसते मी नेसून काळी वाली साडी.. तीच हसन गोड गोड बाकी जाऊदे विषय सोड अय्य ऐक ना माझी परी नको घेऊ काही Load हाय तुझ्या साठी हाजिर मी 24 By 7 लय लागली मला भूक चल बनव आता जेवण घेऊन तुला साडी येतो छान छान गिफ्ट देतो जेव्हा जेव्हा रुसनार तू मनवून तुला घेतो सांग कुठ फिरायच ग फिरायला तुला नेतो बघ तुझ्या साठी आता संकेत गाण गातो सार काही करून ग हवाली तुझ्या सार काही करून ग हवाली सांगना राजा कशी दिसते मी नेसून काळी वाली साडी.. सांगना राजा कशी दिसते मी नेसून काळी वाली साडी.. Song आवडल असेल तर Like 👍 | Comment 💬  करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की Share करा! Special Thanks - Akshay Arke Mangesh Arke Sanket Lokhande Shubham Salve Gautam Bhuigal Yogesh Gaikwad Siddesh Suradkar Kunal Mhaske Abhijeet Gaikwad Saif Shaikh Sanik Suradkar ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📲 Follow / 🔔 SUBSCRIBE MPV STUDIO 9291 For Any Enquiries - sanketarke358@gmail.com Instagram - Sanket.arke #KaliSadi #काळीसाडी #MarathiSong #Kaliwalisadi #MarathiSongs #MarathiMusic #MarathiNewSong #NewMarathiSong #MarathiVideo #MarathiReels #MarathiTrending #MarathiTrendingSong #MarathiMusic2026 #SanketArke #WashimchiPiu #SuyashBeats