Перейти к содержимому

Tujhyakade Tula Magne - तुझ्याकडे तुला मागणे | Title Song with Lyrics | शीर्षकगीत | Star Pravah

Marathi TV Universe

0:00 / 0:00

Tujhyakade Tula Magne - तुझ्याकडे तुला मागणे | Title Song with Lyrics | शीर्षकगीत | Star Pravah

4 714 просмотров · 4 дня назад
Marathi TV Universe
52,5 тыс. подписчиков
4 714 просмотров · 4 дня назад
गाठ बांधली जाणार नशिबाने… तुझ्याकडे तुला मागणे... नवी मालिका 'तुझ्याकडे तुला मागणे' 26 ऑक्टोबरपासून, दररोज रात्री 8:00 वा. Star प्रवाहवर... #TujyakadeTulaMaagane #StarPravah #JioHotstar #MarathiTVUniverse गायक/गायिका : जसराज जोशी, अपूर्वा निषाद गीतकार : श्रीरंग गोडबोले संगीतकार : अविनाश विश्वजीत Lyrics - मनाचा मनाने कसा थांग घ्यावा फुलाने फुलाला कसा गंध द्यावा कळते न कळते जुळते न जुळते समजून घे ना जरा सांगणे तुझ्याकडे.. तुझ्याकडे तुला मागणे (तुला मागणे) तुझ्याकडे तुला मागणे (तुला मागणे) उलगडेना अन् कळेना करु कसे हे बोलणे तुझ्याकडे तुला मागणे तुझ्याकडे तुला मागणे... रात्रीस वाहे वैराण वारा चहुबाजू दाटे अंधार सारा झाकोळलेले आभाळ ओले फुलावे नव्याने कसे चांदणे तुझ्याकडे... तुझ्याकडे तुला मागणे (तुला मागणे) तुझ्याकडे तुला मागणे (तुला मागणे) उलगडेना अन् कळेना करु कसे हे बोलणे तुझ्याकडे तुला मागणे तुझ्याकडे तुला मागणे... तुझा हात हाती जन्मा हवा रे तुझा हात हाती जन्मा हवा रे मला सोडूनी तू नको जाऊ ना रे समजून घे ना, उमजून घे ना नि:शब्द माझे कसे बोलणे तुझ्याकडे... तुझ्याकडे तुला मागणे (तुला मागणे) तुझ्याकडे तुला मागणे (तुला मागणे) उलगडेना अन् कळेना करु कसे हे बोलणे तुझ्याकडे तुला मागणे तुझ्याकडे तुला मागणे... Tags- #AmchyaLadkyaNaikBai #LagnanantarHoilachPrem #Lapandav #TujhyaSobatine #MarathiMedium #VisaruNakoTuMala #SunaYetiGhara #TuHiReMazaMitwa #TharlaTarMag #Pathrakhin #Aanandi #BaiTuzaAshirvad #GharoghariMatichyaChuli #StarPravah Thanks For Watching Guys....