उपवासाची भाजणी पीठ रेसिपी|भाजणीपासून बनवा उपवासाची खास थालीपीठ रेसिपी|upvasthalipith bhajani recipe
Dhakkan thaat with Samruddhi
0:00 / 0:00
उपवासाची भाजणी पीठ रेसिपी|भाजणीपासून बनवा उपवासाची खास थालीपीठ रेसिपी|upvasthalipith bhajani recipe
456 просмотров · 5 дней назад
Dhakkan thaat with Samruddhi
523 подписчика
456 просмотров · 5 дней назад
उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ | Sweet Potato Upvas Thalipeeth 😋
🙏 उपवासासाठी बनवा भाजलेल्या उपवासाच्या भाजणीपासून स्वादिष्ट, खमंग आणि मऊ रताळ्याचे थालीपीठ!
या रेसिपीमध्ये उपवासाची भाजणी, किसलेले रताळे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीचा ठेचा, ओला नारळ, कोथिंबीर आणि साजूक तूप वापरले आहे. 😍
चवीला छान आणि बनवायला सोपे असे हे उपवासाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका!
English Description 🇮🇳
Make delicious Sweet Potato Upvas Thalipeeth using homemade fasting flour (Bhajani). This tasty farali recipe is made with grated sweet potato, roasted peanut powder, green chilli thecha, fresh coconut, coriander leaves and pure ghee.
Try this easy and flavourful Indian fasting recipe at home!
Like, Share, Comment and Subscribe for more delicious recipes. ❤️
#उपवासाचेथालीपीठ #रताळ्याचेथालीपीठ #उपवासरेसिपी #UpvasThalipeeth #SweetPotatoThalipeeth #FaraliRecipe #FastingRecipe #IndianRecipes #MarathiRecipe