Перейти к содержимому

आमच्या कोळी पद्धतीतला पारंपरिक वांगं बटाटयापासून तयार केलेला बोंबील मसाला बनवण्याची योग्य पद्धत

Gharcha Swaad

0:00 / 0:00

आमच्या कोळी पद्धतीतला पारंपरिक वांगं बटाटयापासून तयार केलेला बोंबील मसाला बनवण्याची योग्य पद्धत

687 008 просмотров · 6 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
687 008 просмотров · 6 лет назад
How To Make Dried Bombil | Bombil Curry Recipe | सुक्या बोंबीलचा आचार | सुके बोंबील बनवण्याची योग्य पद्धत | Easy & Simple Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli   Like Our facebook Page 👉   / gharcha.swad   Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com 🍲 Buy Meyer Cookware 🍳 Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत...   ( Start Unboxing - 3:11) Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) साहित्य - १५/१८ बोंबील ( एका बोंबीलचे ३ तुकडे ), १ टोमॅटो मध्यम फोड केलेलं, २ कांदे बारीक चिरलेले, १ हिरवी मिरची बारीक चिरलेली, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, २ वांगी मध्यम काप केलेली, १ बटाटा मध्यम काप केलेला, १" चिंचेच्या गोळ्यांचं पाणी, १ tblsp तांदळाचे पीठ, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, १½ ग्लास साधे पाणी, ६ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ. Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...   कृती - प्रथम बोंबील कोमट पाण्यात धुवावे आणि त्यानंतर साध्या पाण्यात स्वच्छ धुवावे. कढईत तेल गरम करून त्यात कांदा, १½ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची घालून कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यानंतर लसूण घालून हलका परतावा. आता यात घरगुती मसाला आणि हळद घालून परतावी. परतून झाल्यावर यात बोंबील आणि बटाटे घालावे. बोंबील बटाटा मसाल्यात चांगला एकजीव करून त्यात पाणी घालून पुन्हा एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून २ मिनिटे वाफ काढा आणि त्यानंतर यात वांगी घाला. वांगी चांगली एकजीव करून पुन्हा वर झाकण ठेवावे आणि साधारण ३ मिनिटांची वाफ काढावी. आता झाकण उघडून हलके परतावे आणि त्यानंतर यात चिंचेचा कोळ, तांदळाचे पीठ घोळलेलं पाणी, चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करावे आणि शेवटची २ मिनिटांची वाफ काढावी. ( बोंबील १० मिनिटांच्या वर जास्त शिजवू नये, नाहीतर बोंबील काट्यांपासून वेगळे होऊन खळून जातात. ) आता झाकण उघडून उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि एकजीव करावे. त्यानंतर गॅस बंद करून गरमागरम बोंबील मसाला भाकरी सोबत सर्व्ह करावा. #bombilmasala #bombilcurry #driedbombilrecipe 👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...   2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...   3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...   4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...   5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...   6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...   7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...   8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...   9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...   If you liked the video, Please Like & Share.