Перейти к содержимому

त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech

Fakt Maharashtra

0:00 / 0:00

त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech

3 960 590 просмотров · 2 г. назад
Fakt Maharashtra
715 тыс. подписчиков
3 960 590 просмотров · 2 г. назад
त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech नितेश कराळे सर यांनी भर सभेत नरेंद्र मोदींची नक्कल करत बिन पाण्याने धुलाई केली. narendra modi यांना माहिती आहे पुन्हा निवडून येणार नाही म्हणून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीचे ४० आमदार फोडले त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना ईडीची भिती दाखवून टिकिट दिली. एवढं करून भागलं नाही तर मनसेची १.५% मतं घ्यावी लागते इतकी वाईट अवस्था भाजपची झाली आहे त्याला कारण केवळ उद्धव ठाकरे आहे. बिन शिकलेला पंतप्रधान निवडून दिला तर असच होणार असं nitesh karale यांनी म्हटलं. शिदे गटाला ८ जागा दिल्या तरी शिंदेंना ४० जणांचा प्रचार करायचा दुसरे अजित दादा ४ उमेदवार घेऊन ४४ उमेदवारांचा प्रचार करणार पण राज ठाकरे थेट ४८ उमेदवारांचा बिनशर्त प्रचार करणार आहे. काँग्रेसच्या ७० वर्षातल्या कंपन्या मोदींनी फक्त १० वर्षांत विकल्या. #NiteshKarale #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Modi #नितेशकराळे #ajitpawar #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र 1) Nitesh Karale Sir Comedy Speech 2) maharashtra loksabha 2024 3) CM Eknath Shinde 4) PM Narendra Modi फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra