Перейти к содержимому

कोबी पिकाची माहिती / योग्य मार्गदर्शन / लागवड योग्य वान / औषध फवारणी

कृषीविकास

0:00 / 0:00

कोबी पिकाची माहिती / योग्य मार्गदर्शन / लागवड योग्य वान / औषध फवारणी

53 125 просмотров · 2 года назад
कृषीविकास
2,94 тыс. подписчиков
53 125 просмотров · 2 года назад
शेतकरी मित्रांनो, आपण आज कोबी या पिकाची माहिती घेत आहोत. मित्रांनो कोबीची मागणी मार्केट मध्ये आज वाढतं आहे, आपण या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण रोगाची माहिती , पूर्ण लागवड पद्धत याची माहिती त्यातून आपल्याला भेटणार उपयोग असे एक न अनेक आपले प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न मी केले आहेत. व्हिडिओ पाहून नक्कीच त्याच कसा वाटला हे आम्हाला कळवा.