स्वयंपाक बिघडला तरी टेन्शन नको! 😍 खारट, तिखट, आंबट पदार्थ सुधारण्याचे सोपे उपाय #live #livestream
आपला घरचा स्वाद
0:00 / 0:00
स्वयंपाक बिघडला तरी टेन्शन नको! 😍 खारट, तिखट, आंबट पदार्थ सुधारण्याचे सोपे उपाय #live #livestream
6 282 просмотра · Трансляция закончилась 15 ч назад
आपला घरचा स्वाद
1,58 тыс. подписчиков
6 282 просмотра · Трансляция закончилась 15 ч назад
स्वयंपाक बिघडला तरी टेन्शन नको! 😍 खारट, तिखट, आंबट पदार्थ सुधारण्याचे सोपे उपाय #live #livestream
स्वयंपाक बिघडला तरी टेन्शन नको! 😍 खारट, तिखट, आंबट पदार्थ सुधारण्याचे सोपे उपाय
#live #livestreamस्वयंपाक करताना कधी भाजीमध्ये मीठ जास्त होते, कधी तिखट जास्त होते तर कधी आमटी किंवा कढी आंबट होते. 😍पण आता काळजी करण्याची गरज नाही!आजच्या Live मध्ये जाणून घेऊया काही सोप्या घरगुती टिप्स आणि ट्रिक्स.या Live मध्ये पाहणार आहोत:✅ भाजी खारट झाली तर काय करावे? ✅ आमटीतील मीठ कसे संतुलित करावे? ✅ भाजीचा तिखटपणा कसा कमी करावा? ✅ ग्रेव्ही जास्त तिखट झाली तर काय करावे? ✅ आमटी आंबट झाली तर काय करावे? ✅ कढी आंबट झाली तर काय करावे? ✅ टोमॅटोची भाजी आंबट झाली तर काय करावे?
अशाच रोजच्या स्वयंपाकातील उपयोगी टिप्ससाठी आपल्या चॅनेलला Subscribe करा # स्वंयंपाकातीलटिप्स #KitchenTips #CookingTips #MarathiTips #MarathiLive #HomeTips #CookingHacks #KitchenHacks #गृहिणींसाठीटिप्स #घरगुतीउपाय #स्वयंपाकघर #MarathiCooking #DailyTips #FoodTips #LiveCooking #aaplaghrchaswad