Перейти к содержимому

देवगड जवळ असलेले हे ठिकाण पाहायलाच हवे | मिठबाव तांबळडेग बीच | Mithbav

Trek Yug

0:00 / 0:00

देवगड जवळ असलेले हे ठिकाण पाहायलाच हवे | मिठबाव तांबळडेग बीच | Mithbav

2 870 просмотров · 2 года назад
Trek Yug
5,25 тыс. подписчиков
2 870 просмотров · 2 года назад
कोकण दौरा-३४ | देवगड जवळ असलेले हे ठिकाण पाहायलाच हवे | मिठबाव तांबळडेग बीच | Mithbav नमस्कार मित्रांनो, माझ्या कोकण दौऱ्यात मी येऊन पोहचलोय देवगड जवळ असलेल्या मिठबाव मध्ये. फारशी गर्दी नसलेले हे ठिकाण मात्र फार सुंदर आहे. येथील गजबा देवी मंदिरापासून दिसणारा समुद्र किनारा अप्रतिम आहे शिवाय येथील तांबळडेग बीच हा कोकणातील सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे. तर आजच्या या भागात आपण मिठबाव पाहणार आहोत. जेणेकरून तुमची हि रुची वाढेल आणि इथे भेट देण्याची तुमची ओढ वाढेल. माझा व्हाटसप क्रमांक सुशांत अणवेकर 7096737728 सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.    • कोकण दौरा   #कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #ratnagiritourism #रत्नागिरीपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #देवगड #devgad #mithbav #मिठबाव #गजबादेवी #gajabadevitemple #तांबळडेग #tambaldeg #bestbeachofkokan #topbeachofkokan