Перейти к содержимому

Swami साधना अशा पद्धतीने केली तर जीवन बदलतं! | विद्यावाचस्पती विद्यानंद (स्वामी सेवक)

Gosht Faydyachi

0:00 / 0:00

Swami साधना अशा पद्धतीने केली तर जीवन बदलतं! | विद्यावाचस्पती विद्यानंद (स्वामी सेवक)

32 931 просмотр · 10 мес. назад
Gosht Faydyachi
100 тыс. подписчиков
32 931 просмотр · 10 мес. назад
Swami साधना अशा पद्धतीने केली तर जीवन बदलतं! | विद्यावाचस्पती विद्यानंद ✅ Description “Swami साधना अशा पद्धतीने केली तर जीवन बदलतं!” घरी बसून साधना सुरू करायची आहे पण योग्य पद्धत, नियम आणि वेळ माहित नाही? या पॉडकास्टमध्ये विद्या वाचस्पती विद्यानंद घरात Swami साधना कशी करावी, कोणते नियम पाळावेत, साधनेचे मानसिक-आध्यात्मिक परिणाम काय असतात हे अत्यंत सोप्या भाषेत समजावतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे: Swami साधना घरात कशी सुरू करावी? साधनेपूर्वी करायची शारीरिक व मानसिक तयारी साधनेसाठी योग्य वेळ, दिशा आणि जागा कोणत्या चुका साधना बिघडवतात? Swami साधनेचे जीवनावर होणारे वास्तविक परिणाम साधनेमुळे मन:शांती, लक्ष केंद्रीकरण व aura energy कशी बदलते? जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आहात, शोधत आहात मार्गदर्शन… हा एपिसोड तुमच्यासाठी game-changing ठरेल. निवेदक - गणेश रमेश कुंभार (फाउंडर - गोष्ट फायद्याची) अभ्यासक - विद्यावाचस्पती विद्यानंद (स्वामी सेवक, मानसशास्त्रीय आणि अध्यात्मिक समुपदेशक) आपल्याला आमच्या पॉडकास्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल तर खालील दिलेल्या नंबर वर फोन करा. (9075099660) GoshtFaydyachi - facebook.com/share/1Mw4zTKDMp GoshtFaydyachi - instagram.com/gosht_faydyachi?igsh=MTJqZHlhcHhrMTlkYg== ⏱️ Timestamps 00:00:00 – ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ सर्वत्र कसे असतात? 00:02:24 – Podcast Introduction | गणेश कुंभार × विद्या वाचस्पती विद्यानंद 00:04:54 – “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” याचा खरा अर्थ 00:05:30 – स्वामींचा वास आणि सहवास म्हणजे काय? 00:06:12 – घर सुंदर असूनही ‘आपलंसं’ का वाटत नाही? 00:06:51 – साधना वैयक्तिक का असते? अनुभूती कशी येते 00:07:33 – भाड्याचं घर असो किंवा मालकीचं – साधनेचा फरक पडतो का? 00:08:50 – स्वामी सेवा vs स्वामी साधना (महत्त्वाचा फरक) 00:09:32 – फोटो चालेल की मूर्ती? धर्मशास्त्रीय उत्तर 00:11:33 – देव्हाऱ्यावर वस्तू ठेवण्याची मोठी चूक 00:12:10 – देव्हाऱ्याची शुद्धी, स्वच्छता आणि नियम 00:12:48 – सुतक, पावित्र्य आणि साधनेचे नियम 00:13:25 – पूजा करताना मनोभाव का महत्त्वाचा 00:14:02 – आसन मांडणी, वस्त्र आणि नेटकेपणा 00:14:42 – दशदिशा, नाणी व सुपारी यांचं रहस्य 00:15:21 – नवग्रह आणि देव्हाऱ्याची संरक्षण व्यवस्था 00:15:57 – देव, देवी आणि स्वामींची योग्य मांडणी 00:16:36 – रोज सुपारी बदलावी का? 00:17:13 – मूर्ती अभिषेकाची योग्य पद्धत (108 नामस्मरण) 00:17:52 – मंत्रोच्चार = Scientific Expression of Spirituality 00:18:33 – पंचामृत अभिषेक + हिना अत्तराचं महत्त्व 00:19:06 – सुगंध म्हणजे केवळ वास नाही – अनुभूती 00:19:39 – मूर्ती स्वच्छ करण्याची योग्य पद्धत 00:20:14 – चंदन, गंध, कुंकू लावण्यामागचं शास्त्र 00:21:34 – मोठी मूर्ती असल्यास प्राणप्रतिष्ठा का आवश्यक 00:22:12 – गुरु दर्शन चरणांकडे का घ्यायचं? 00:32:04 – कर्म आणि दैव जोडणारी हस्तमुद्रा 00:33:14 – गुरु बोट + अंगठा = शक्तिशाली मुद्रा 00:34:29 – नामस्मरण कसं करावं? लय आणि भाव 00:35:54 – अंतरात्मा आणि परमात्मा यांचं संमेलन 00:37:55 – मन दुसरीकडे असेल तर साधना फळ देत नाही 00:38:35 – एकांत, शांत वातावरण का आवश्यक 00:39:51 – अपेक्षा न ठेवता साधना का करावी 00:40:29 – हस्तसामुद्रिकेतील बोटांचे अर्थ 00:41:04 – दशदिशा, दिशाशास्त्र आणि हस्तशास्त्र 00:42:13 – अग्नी, वायू, कुबेर आणि शनी यांचं रहस्य 00:44:xx – ईशान्य = ईश्वराचं स्थान (Guru Connection) #स्वामीसेवा #SpiritualSecrets #भक्ती #GuruBhakti #SpiritualPower #स्वामीसेवा #SpiritualSecrets #भक्ती #GuruBhakti #SpiritualPower #MarathiSpirituality #UniverseEnergy #SevaPower #Karma #PositiveEnergy #goshtfaydyachi, ⁨@GoshtFaydyachi⁩ , #information, #motivation, समाजकारण, अर्थकारण, कला-संस्कृती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान- तंत्रज्ञान अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीन बरोबर सखोल चर्चा करून, तुमच्या विचारांना चालना द्यायला लावणारा चॅनल. आमचे पॉडकास्ट व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज ला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू.. 🎙️ Disclaimer - “गोष्ट फायद्याची” पॉडकास्टवरील सर्व माहिती, चर्चा आणि मते ही केवळ शैक्षणिक (educational) आणि माहितीपर (informational) उद्देशाने सादर करण्यात येत आहेत. या पॉडकास्टमध्ये मांडलेली मते ही होस्ट किंवा गेस्ट यांची वैयक्तिक मते आहेत. ती कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला (legal, financial, medical किंवा इतर कोणताही सल्ला) म्हणून ग्राह्य धरू नयेत. प्रेक्षकांनी/श्रोत्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या पॉडकास्टमधील माहितीचा वापर करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी “गोष्ट फायद्याची” पॉडकास्ट, त्याचे होस्ट, गेस्ट किंवा टीम जबाबदार राहणार नाही. या पॉडकास्टमधील कोणतीही माहिती चुकीची, अपूर्ण किंवा कालबाह्य असू शकते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. Swami Sadhana Marathi, Swami Sadhana at home, Sadhana rules Marathi, Vidya Vachaspati Vidyanand, Swami Sadhana method, spiritual podcast marathi, adhyatmik margdarshan, meditation marathi, home sadhana guide, sadhana marathi tips, divine sadhana, marathi motivation spiritual, marathi podcast spiritual, साधना कशी करावी, स्वामी साधना मराठी, गोष्ट फायद्याची,Gosht Faydyachi,Ganesh Kumbhar,स्वामी सेवा,स्वामींची सेवा,सेवा म्हणजे काय,भक्ती आणि सेवा,spiritual secrets in marathi,आध्यात्मिक ज्ञान मराठी,guru seva marathi,स्वामींचं रहस्य,सेवा शक्ती,सेवा फळ,swami bhakti,guru bhakti marathi,स्वामी भक्ती रहस्य,devotion power