खमंग हुलग्याची उसळ 😋🌶️ | झणझणीत आणि चविष्ट हुलग्याची उसळ | Recipe With Rajshree
Recipe with Rajshree
0:00 / 0:00
खमंग हुलग्याची उसळ 😋🌶️ | झणझणीत आणि चविष्ट हुलग्याची उसळ | Recipe With Rajshree
136 просмотров · 4 нед. назад
Recipe with Rajshree
139 подписчиков
136 просмотров · 4 нед. назад
आज बनवूया अगदी घरगुती पद्धतीची खमंग, झणझणीत आणि चविष्ट हुलग्याची उसळ 😋❤️
भाकरी, पोळी किंवा भातासोबत ही उसळ खूपच स्वादिष्ट लागते. साध्या साहित्यामध्ये बनणारी ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा.
🥣 साहित्य:
• हुलगे
• कांदा
• टोमॅटो
• हिरवी मिरची
• लसूण
• लाल तिखट
• हळद
• गोडा मसाला
• मीठ
• तेल
• कोथिंबीर
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
तुमचा एक Like मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो