√मिश्र पीक. #चंदन लागवड २७ एकर यशोगाथा फळशेती वनशेती . #Sandalwood farming success story in Marathi
Baliraja Special
0:00 / 0:00
√मिश्र पीक. #चंदन लागवड २७ एकर यशोगाथा फळशेती वनशेती . #Sandalwood farming success story in Marathi
565 749 просмотров · 6 л. назад
Baliraja Special
274 тыс. подписчиков
565 749 просмотров · 6 л. назад
शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या पीक समस्येवर लागवडीपासून ते मालविक्रीपर्यंत संपूर्ण माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण. कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे त्वरित मार्गदर्शन, हवामानाचा अचूक अंदाज आणखी बरंच काही. प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाइलमध्ये असायलाच हवे असे लाखमोलाचे ॲप म्हणजेच भारतॲग्री
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक (टच) करून मोफत इन्स्टॉल करा भारतॲग्री ॲप! कमी खर्चात जास्त उत्पादन घ्या आणि निश्चिंत राहा.
https://play.google.com/store/apps/de...
श्री राजेंद्र रावसाहेब गाडेकर (सर) मु पो पिंपळनेर (राळेगणसिद्धी) ता पारनेर जि अहमदनगर.
मोबाईल नंबर ९६७३४२१४१२
चंदन लागवड 27 एकर. सफेद चंदन लागवडीसाठी हलकी मध्यम भारी उत्तम निचरा होणारी जमीन असावी.१०/१० फूट या अंतराने लागवड करावी. चंदनाच्या उत्तम वाढीसाठी मित्र वृक्षांची लागवड करावी जसे आंबा सीताफळ आवळा संत्री डाळिंब मिल्याॅडुबिया. लागवडीनंतर तीन वर्षांनी चंदनाच्या बियांचे उत्पादन सुरू होते. एकरी ४०० रोपे लागतात. ८व्या वर्षी चंदनाची तोडणी केल्यास १५ ते १८ किलो चंदनाचा गाभा मिळतो.१२ व्या वर्षी तोडणी केल्यास २५ ते ३० किलो चंदनाचा गाभा मिळतो. आजच्या बाजारभावानुसार ९००० रुपये प्रति किलो दराने .८ व्या वर्षी प्रति एकरी ५ कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळते. बाराव्या वर्षी तोडणी केल्यास १० कोटी 40 लाख रुपये उत्पन्न मिळते. याव्यतिरिक्त मित्र वृक्षांची लागवड केलेली त्यामधून मिळणारे उत्पन्न शेतकर्याच्या उपजीविकेचे चंदन तोडणी पर्यंतचे साधन असते.
चंदनाची व त्याच्या मित्र वृक्षांची रोपे मिळण्याचे एकमेव ठिकाण.
श्री दत्त दिगंबर स्पेशल चंदन रोपवाटिका. हॉटेल महिंद्रा शेजारी नगर पुणे रोड नारायण गव्हाण
9673421412 / 02488211257
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08