श्री गणपती मठाच्या गणराया | नेर | Official Music Video | Kartik Kadgale | Ganpati Song @ek_vichar_kk
Kartik Kadgale
0:00 / 0:00
श्री गणपती मठाच्या गणराया | नेर | Official Music Video | Kartik Kadgale | Ganpati Song @ek_vichar_kk
2 060 просмотров · 1 день назад
Kartik Kadgale
229 подписчиков
2 060 просмотров · 1 день назад
🙏 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ 🙏
🚩 श्री गणपती मठ संस्थान | नेर 🚩
इ.स. ९६२ पासून अखंड सुरू असलेल्या नेर नगरीच्या राजाच्या पावन परंपरेला समर्पित एक भक्तिमय गीत… ❤️🚩
🎵 “श्री गणपती मठाच्या गणराया” 🎵
गणपती मठाची परंपरा, गणरायाची महती आणि नेर नगरीच्या श्रद्धेला शब्दरूप देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
हे गीत आवडलं तर तुमचा Support नक्की द्या. ❤️🙏
👍 Like करा
💬 Comment करून आपला अभिप्राय द्या
📲 जास्तीत जास्त Share करा
🔔 Channel ला Subscribe करा
आपल्या नेर नगरीच्या गणरायाची महती संपूर्ण जगभर पोहोचावी, यासाठी आपण सर्वांनी मिळून एक छोटासा प्रयत्न करूया! 🚩❤️
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
🚩 जय श्री गणपती मठाच्या गणराया! 🚩
#shreeganpatimathchyaganraya #nernagricharaja #ganpatibappamorya #official #officialsong #ganpatisong #MarathiSong #Ganeshotsav #Ner #KartikKadgale #mumbaicharaja #mumbai #shreemant