#kokan🌴#मालवणचा निसर्गरम्य मसुरे गावचा बाजार!हिरव्यागार भाज्या खरेदीची मजा♥️#food#market#fish#vlog💃🕺
Armari Maratha
0:00 / 0:00
#kokan🌴#मालवणचा निसर्गरम्य मसुरे गावचा बाजार!हिरव्यागार भाज्या खरेदीची मजा♥️#food#market#fish#vlog💃🕺
21 662 просмотра · 16 часов назад
Armari Maratha
22,6 тыс. подписчиков
21 662 просмотра · 16 часов назад
कोकणातील मालवण तालुक्यातील निसर्गरम्य गाव म्हणून मसुरे गावाची ओळख आहे. या गावाला गोड्या पाण्याचा तसाच खाऱ्या पाण्याचा सहवास लाभल्यामुळे तसेच नारळाच्या उंच उंच माडांच्या झाडांमुळे या गावाला शोभा येते. निसर्गरम्य मसुरे गावाचा हा बाजार दर गुरुवारी भरतो हा बाजार तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. या बाजाराच्या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा आहे हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती🙏 धन्यवाद 🚩जय हिंद 🇮🇳