Перейти к содержимому

तोरण्याच्या जंगलात राहणारे 90 वर्षीय कचरेबाबा 🛖 प्राण्यांसोबत जंगलातील खडतर आयुष्य जगणारे कुटुंब 🐅

Ajit Venupure Films

0:00 / 0:00

तोरण्याच्या जंगलात राहणारे 90 वर्षीय कचरेबाबा 🛖 प्राण्यांसोबत जंगलातील खडतर आयुष्य जगणारे कुटुंब 🐅

111 152 просмотра · 1 год назад
Ajit Venupure Films
39,5 тыс. подписчиков
111 152 просмотра · 1 год назад
तोरणा किल्ल्याच्या परिसरात एक साधारण 80 ते 90 वर्षे वय असलेले कचरे बाबा राहतात. सोबतीला कोणीच नाही दरात गाई घरा शेजारी पिकणारी थोडीफार शेती यावर त्यांचे कुटुंब चालवतात. राजगड ते तोरणा असा रेंज ट्रेक करणाऱ्या ट्रेकर्स साठी हे घर महत्वाचे कारण इथे राहायची आणि जेवणाची व्यवस्था होते . मी या आधी 7 ते 8 महिने या बाबांच्या घरी जाऊन आलो आहे पण मला यांचे कडे 4पुन्हा जायची इच्छा झाली आणि मी पुन्हा गेलो. बाबांकडे गेल्यावर आमच्या झालेल्या गप्पा गोष्टी या व्हिडिओ मधून आपल्या समोर आणत आहे. कचरे बाबांचा संपर्क नाव - महादू लक्ष्मण कचरे मोबाईल क्रमांक व - 9309545823 #travel #fortfort #tornafort #rajgadfort #rajgadtotorna #velha #velhe #rurallife #villagelife