महादेवाचे भजन 🕉️🌿
स्वरमंगल भक्ती
0:00 / 0:00
महादेवाचे भजन 🕉️🌿
42 просмотра · 10 дней назад
स्वरमंगल भक्ती
283 подписчика
42 просмотра · 10 дней назад
नमस्कार मंडळी 🙏ओम नमः शिवाय 🙏
प्रभू सोमनाथा..हे महादेवाचे भक्ती गीत आहे..
खूप सुंदर भक्ती भाव यातून प्रकट झाला आहे.
पावन अशा श्रावण महिन्यात महादेवाला स्मरण करुया.
भजन आवडल्यास लाईक 👍 शेअर 🔁आणि स्वर मंगल भक्ती चॅनल सबस्क्राईब करा 🔔🙏 🌿
🌿श्री शिवाय नमस्तुभ्यं🌿
🕉️🕉️🕉️
पार्वती पते शिव हर हर महादेव ⚛️