Перейти к содержимому

Palak Kofta Recipe | Restaurant Style Red Gravy | Easy Veg Curry

DIPALI RECIPIES 😋

0:00 / 0:00

Palak Kofta Recipe | Restaurant Style Red Gravy | Easy Veg Curry

116 просмотров · 2 нед. назад
DIPALI RECIPIES 😋
51 подписчик
116 просмотров · 2 нед. назад
आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि स्वादिष्ट पालक कोफ्ता करी! 😋 हिरव्या पालकाचे मऊ कोफ्ते आणि मसालेदार लाल ग्रेव्ही यांची अप्रतिम रेसिपी घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा. ही रेसिपी पोळी, चपाती, पराठा, नान किंवा भातासोबत खूप छान लागते. ❤️ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि रेसिपी आवडल्यास Like 👍, Share आणि Comment करा. अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या YouTube चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!