Перейти к содержимому

नवरात्री उत्सव संपताच गेलो चिंबोरी पकडायला 🦀😱 खाडीमध्ये भेटली भरपूर चिंबोरी! 🔥 | Crab Catching Vlog

Vinay Kadu vlog

0:00 / 0:00

नवरात्री उत्सव संपताच गेलो चिंबोरी पकडायला 🦀😱 खाडीमध्ये भेटली भरपूर चिंबोरी! 🔥 | Crab Catching Vlog

1 999 просмотров · 2 нед. назад
Vinay Kadu vlog
3,4 тыс. подписчиков
1 999 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मित्रांनो 🙏❤️ स्वागत आहे तुमच्या आपल्या Vinay Kadu Vlog मध्ये! 🎥 नवरात्री उत्सव संपल्यानंतर आम्ही गेलो खाडीमध्ये चिंबोरी पकडायला. 🦀😍 यावेळी आम्ही एका नवीन जागेवर चिंबोरी पकडण्यासाठी गेलो आणि तिथे आम्हाला भेटल्या भरपूर चिंबोरी! 🔥😱 नवीन जागा, खाडीतील मजा आणि चिंबोरी पकडण्याचा भन्नाट अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. या नवीन जागेवर नेमकं कसं काम पच्चीस झालं, किती चिंबोरी मिळाल्या आणि आमची चिंबोरी पकडण्याची धमाल कशी झाली, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! 🦀❤️ व्हिडिओ आवडला तर 👍 LIKE करा, मित्रांसोबत SHARE करा आणि आपल्या Vinay Kadu Vlog चॅनलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🔔 तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो. ❤️🙏 धन्यवाद! 🙏 #VinayKaduVlog #CrabCatching #CrabCatchingVlog #चिंबोरी #चिंबोरीपकडायला #खाडीतीलचिंबोरी #कामपच्चीस #MarathiVlog #KonkanVlog #VillageVlog #CrabFishing #MarathiYouTuber