विज्ञानाच्या पलीकडचं सत्य! | डॉक्टरने पाहिलेलं ते 'अदृश्य' जग! | Kaajwaa Katta Ep. 2 ft. Dr. Pallavi
Kaajwaa
0:00 / 0:00
विज्ञानाच्या पलीकडचं सत्य! | डॉक्टरने पाहिलेलं ते 'अदृश्य' जग! | Kaajwaa Katta Ep. 2 ft. Dr. Pallavi
27 975 просмотров · 4 месяца назад
Kaajwaa
54,5 тыс. подписчиков
27 975 просмотров · 4 месяца назад
📌 'काजवा कट्टा' पॉडकास्टमध्ये सहभागी व्हा! 📌
मित्रांनो, तुमच्याकडेही एखादी १००% खऱ्याखुऱ्या पॅरानॉर्मल अनुभवाची किंवा भूतांची कथा आहे का, जी तुम्हाला 'काजवा कट्टा' व्हर्च्युअल व्हिडिओ पॉडकास्टवर थेट माझ्यासोबत बसून संपूर्ण जगाला सांगायची आहे?
मग उशीर कशाचा? तुमची एन्ट्री आजच आमच्याकडे पाठवा:
गुगल फॉर्म भरा (सर्वात सोपा मार्ग):
👉 https://forms.gle/cb9LQs5Tpi16dxiz9
काजवा कट्टा Podcast - Episode २ | डॉक्टरने पाहिलंय अदृश्य जग! | "मी Astral Travel केलंय" | डॉ. पल्लवी
'काजवा कट्टा'च्या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत डॉ. पल्लवी. विज्ञानाचा सखोल अभ्यास असूनही त्यांना असे काही अनुभव आले ज्यांनी त्यांच्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. मावशीच्या पोटावर बसलेली 'ती' असो किंवा मध्यरात्री आपोआप वाजणारी पेटी... हे अनुभव ऐकताना तुम्ही तुमचं भान हरवून बसाल!
या भागात काय खास आहे?
✅ Astral Travel चा थरार: शरीरातून बाहेर पडण्याचा तो अनुभव कसा होता?
✅ हॉस्पिटलमधील भयानक सत्य: मेडिकल शिक्षण घेताना नक्की काय घडलं?
✅ पेटीचं गुपित: अमावास्या-पौर्णिमेला मध्यरात्री वाजणाऱ्या पेटीचा भयानक अनुभव.
✅ Horror Psychology: भीती मागे नक्की काय विज्ञान असतं?
📌Timestamps :
00:00 - प्रस्तावना (Introduction)
01:45 - पॅरानॉर्मल गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला?
05:55 - मावशीच्या पोटावर बसून 'ती' गळा दाबत होती (भयानक अनुभव)
17:10 - मेडिकल ला शिक्षण घेताना आलेले थरारक अनुभव
24:43 - Horror Psychology: मनाचा खेळ की सत्य?
33:38 - भीतीवर मेडिटेशन औषध ठरू शकतं का?
36:42 - मेडिटेशन आणि अदृश्य जगाचा संबंध
41:43 - मी Astral Travel केलंय! (Must Watch)
45:45 - अमावास्या - पौर्णिमेला मध्यरात्री वाजणारी पेटी (भयानक अनुभव)
53:45 - पुरुषांना झपाटणारा 'तिचा' आत्मा (भयानक अनुभव)
01:06:27 - हॉरर प्रेमींसाठी प्रेमळ सल्ला
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#horrorstories #paranormal #horrorstory