Перейти к содержимому

मॅरेथॉन : भारतीय संसद

KIRAN GURUJI - MPSC

0:00 / 0:00

मॅरेथॉन : भारतीय संसद

11 222 просмотра · Трансляция закончилась 3 года назад
KIRAN GURUJI - MPSC
32 тыс. подписчиков
11 222 просмотра · Трансляция закончилась 3 года назад
कम्बाईन ची तयारी करताय तर ३ गोष्टी महत्वाच्या असतात संकल्पना वाचन, जुने प्रश्न सोडवणे, नवीन प्रश्नांचा सर्व करणे. या साठी किरण गायकवाड सरांनी हा चॅनेल सुरु केला आहे. या मध्ये तुम्हाला खालील ५ सिरीज रेगुलर लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉरमॅट मध्ये मिळणार आहेत. १.जुने ते सोने : MPSC च्या जुन्या प्रश्नांचे स्पष्टीकरण २. प्रश्नांचा महाप्रश्नसंग्राम : प्रकरणानुसार व संकल्पनेनुसार. ३. भूगोल विथ मॅप रिडींग अँड ट्रिक्स ४. कलमांची शाळा ५. सिंहावलोकन : कम्बाईन पूर्व व सरळ सेवा २०२३. येताय ना मग अभ्यास करायला. कुठे यायचे तर खालील लिंक वर क्लीक करा व जॉईन करा किरण गुरुजींचा क्लास https://www.youtube.com/channel/UCfRn... Join Telegram Channel : https://t.me/kiranguruji for any Topic enquiry contact to Kiran Guruji on 7030008636 #mpsc #combined #guruji #rajyaseva #mpscaspirant #geography #polity #economics