गेला हरी कुण्या गावा - विठ्ठलाची गाणी- Gela Hari Kunya Gava | Vitthal Songs Marathi | Marathi Gavlan
BhaktiShakti
0:00 / 0:00
गेला हरी कुण्या गावा - विठ्ठलाची गाणी- Gela Hari Kunya Gava | Vitthal Songs Marathi | Marathi Gavlan
1 178 721 просмотр · 7 месяцев назад
BhaktiShakti
23,4 тыс. подписчиков
1 178 721 просмотр · 7 месяцев назад
गेला हरी कुण्या गावा | विठ्ठलाची गाणी - प्रल्हाद शिंदे |Gela Hari Kunya Gava | Vitthal Songs Marathi
गेला हरी कुण्या गावा । कृष्णा भजन । सुपरहिट गवळण | Gela Hari Kunya Gava | Krushna Gavlan
गेला हरी कुण्या गांवा Gela Hari kunya Gava | Vitthal Marathi Song | Parlhad Shinde | Marathi Bhakti
गेला हरी कोणा गावा - मराठी- प्रल्हाद शिंदे भक्ती गीत Nonstop Gela Hari Kunya Gava By Pralhad Shinde
Gela Hari Kunya Gawa lyrics
गेला हरि कुण्या गावा
कुणाला नाही कसा ठावा
घूमे ना गोकुळात पावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
गेला हरि कुण्या गावा
कुणाला नाही कसा ठावा
घूमे ना गोकुळात पावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
रमती कुंजवणी बाला
असावा तिथे नंदलाला
रमती कुंजवणी बाला
असावा तिथे नंदलाला
कुणी जा आणा मुकुंदाला
जीव हा वेडापिसा झाला
हरिचा शोध कुणी लावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
कुणाशी केला जरी दंगा
मला येऊन जणी सांगा
त्यास दाखवीन मी इंगा
नका पण लपवू श्रीरंगा
माझा श्याम मला दावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
कधी ना झाली आजवरती
नजरेआड कृष्णमूर्ती
असता गोप सदा भोवती
कशी मग पडली भूल पूर्ती
हरिचा किती करू धावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
राधा घरात जर नाही
कुणी जा संजयास पाही
वडाखाली यमुनेडोही
धरुनी आणा गे लवलाही
त्याचा काढला कृष्णकावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
गेला हरि कुण्या गावा?
कुणाला नाही कसा ठावा?
गेला हरि कुण्या गावा?
कुणाला नाही कसा ठावा?
घूमे ना गोकुळात पावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई डावा
#GelaHariKunyaGava #MarathiBhaktigeet #VitthalSongsMarathi