पाऊस कुठे हरवला रे, आभाळ का रुसलं? | हृदयस्पर्शी मराठी शेतकरी गीत | कवी काशिनाथ भिसे |
AK Sainik Sangeet
0:00 / 0:00
पाऊस कुठे हरवला रे, आभाळ का रुसलं? | हृदयस्पर्शी मराठी शेतकरी गीत | कवी काशिनाथ भिसे |
492 просмотра · 10 дн. назад
AK Sainik Sangeet
458 подписчиков
492 просмотра · 10 дн. назад
पाऊस कुठे हरवला रे, आभाळ का रुसलं? | हृदयस्पर्शी मराठी शेतकरी गीत | कवी काशिनाथ भिसे |
🌧️ पाऊस कुठे हरवला रे, आभाळ का रुसलं? 🌧️
पावसाळा संपत आला, तरीही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. नद्या-नाले कोरडे, तलावांचे तळ दिसू लागले, धरणांतील पाणीसाठ्याची चिंता वाढली आणि उन्हाच्या झळांनी शेतातील पिके कोमेजत चालली आहेत.
बळीराजाच्या डोळ्यांतील अश्रू, मातीत मिसळलेली मेहनत आणि पावसाच्या प्रतीक्षेतील व्यथा या गीतातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 🌾💧
🎵 गीत: पाऊस कुठे हरवला रे, आभाळ का रुसलं?
✍️ कवी: काशिनाथ भिसे (माजी सैनिक)
🎬 सादरीकरण: AK Sainik Sangeet
हे गीत प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि पावसाच्या प्रतीक्षेची कहाणी सांगते.
🙏 गीत आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Comment 💬 करा.
🔔 AK Sainik Sangeet या YouTube चॅनेलला Subscribe करा.
🌾 बळीराजाच्या कष्टाला सलाम! 🇮🇳 धन्यवाद! 🙏
#AKSainikSangeet
#शेतकरीगीत
#पाऊस
#पाऊसपडूदे
#मराठीभावगीत
#शेतकरी
#MarathiSong #MarathiBhaktiSong
#FarmerSong #MarathiFarmerSong
#RainSong
#RainUpdate,
#WeatherReport, #MaharashtraRain