Перейти к содержимому

Vivekanand Patil | MPSC आंदोलनाचा चेहरा | कॉलेजमध्ये विवेकानंद पाटील काय म्हणाले होते?

सर्कल मराठी

0:00 / 0:00

Vivekanand Patil | MPSC आंदोलनाचा चेहरा | कॉलेजमध्ये विवेकानंद पाटील काय म्हणाले होते?

9 248 просмотров · 1 день назад
सर्कल मराठी
53,3 тыс. подписчиков
9 248 просмотров · 1 день назад
Vivekanand Patil | MPSC आंदोलनाचा चेहरा | कॉलेजमध्ये विवेकानंद पाटील काय म्हणाले होते? विवेकानंद पाटील यांचं कॉलेजमधील जुनं भाषण – महाराष्ट्रातील MPSC आंदोलनात आपल्या ठसकेबाज आणि धारदार भाषणाने राज्यभर चर्चेत आलेले विवेकानंद पाटील यांचे कॉलेजमधील जुने भाषण आता उपलब्ध आहे. या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षावर, शिक्षणाच्या महत्त्वावर आणि समाजातील विषमतेवर भाष्य केले आहे. विवेकानंद पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील माजगावचे राहणारे आहेत. कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या विवेकानंद यांनी स्वतःच्या हिमतीवर MPSC आणि UPSC ची तयारी सुरू केली.‌‌ या जुन्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना धैर्याने पुढे जाण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचा संदेश दिला आहे. त्यांची भाषण शैली ही कोल्हापुरी रांगड्या बोलीतली आणि बिनधास्त आहे, जी प्रेक्षकांच्या मनाला भिडते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा! #VivekanandPatil #विवेकानंद_पाटील #MPSCआंदोलन #कोल्हापू #MPSC विवेकानंद पाटील Vivekanand Patil tukaram mundhe motivational talk student movement patil speech vivekanand patil mpsc protest motivational speech marathi news vivekanand patil speech student protest powerful motivational speech mpsc paper leak devendra fadnavis motivational marathi mpsc rohit pawar pune kolhapur Vivekanand circle marathi breaking news abp majha live paper leak sunetra pawar mpsc andolan vivek patil mpsc student headlines today