Перейти к содержимому

मनुष्य गौरव दिन.. #manushayagauravdin

Vijay Hokarne

0:00 / 0:00

मनुष्य गौरव दिन.. #manushayagauravdin

72 687 просмотров · 6 лет назад
Vijay Hokarne
524 подписчика
72 687 просмотров · 6 лет назад
पांडुरंगशास्त्री आठवले जयंती दिवस १९/१० मनुष्य गौरव दिन ----------------------------------- स्वाध्याय परिवाराचे प्रणेते महान तत्वज्ञ त्यांचे जीवन म्हणजे मानव कल्याणासाठी केलेला यज्ञ हाक मारली तर येईल योगेश्वर भगवान प्रभुकार्यासाठी द्यावे आपल्या जीवनाचे बलिदान कृतीशील समाजाचे जगात व्हावे निर्माण त्रीकाल संधेतुन आठवावे प्रभुने दिलेले दान स्वाध्यायी समजतो त्यांचा एकच परिवार मनुष्याचा वाढावा गोरव हाच त्यांच्या विचाराचा सार अनेक पुरस्कारांनी झाला त्यांच्या कार्याचा सन्मान स्वाध्याय देतो आपल्याला भक्तीचे खरे ज्ञान विवीध प्रयोगातुन केले त्यांनी सामाजिक काम आज त्यांच्या जन्मदिवशी त्यांना🙏 विनम्र अभिवादन. छायाचित्रकार विजय होकर्णे #manushayagauravdin