Перейти к содержимому

गणरायांसाठी ११ दिवस कुरकुरीत राहणारे १% सुद्धा तेल न पिणारे सोप्या पद्धतीचे कमळ मोदक I Kamal Modak I

Shandar marathi recipe

0:00 / 0:00

गणरायांसाठी ११ दिवस कुरकुरीत राहणारे १% सुद्धा तेल न पिणारे सोप्या पद्धतीचे कमळ मोदक I Kamal Modak I

86 215 просмотров · 4 дня назад
Shandar marathi recipe
177 тыс. подписчиков
86 215 просмотров · 4 дня назад
गणरायांसाठी ११ दिवस कुरकुरीत राहणारे १% सुद्धा तेल न पिणारे सोप्या पद्धतीचे कमळ मोदक I Kamal Modak I #गणेशचतुर्थी2026 #KamalModak #Shandarmarathirecipe #talnichemodak #ukdichemodak #suryfoolmodak #pohamodak #frymodak #modak #modakrecipe #instantmodak #trendingmodak #cookingrecipes #kamalmodak ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत.मी ईश्वर माझ्या चॅनल वर तुमच्या साठी योग्य प्रमाणात सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवत आहे ..त्या तुम्हाला नेहमीच आवडतील ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा,व्हिडीओ ला लाईक करा,आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients १ वाटी गव्हाचे पीठ व पाव वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ ४ ते ५ चमचे गरम तेल ३ चमचे कॉर्न फ्लोअर पिठाचे घोळ बनवा १ कप ओल्या नारळाचे तुकडे १ चमचा तूप १ चमचा खसखस अर्धी ते पाव वाटी किसून गुळ घ्या चमचा वेलची पावडर १ चमचा पाणी